शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

पूर्ववैमनस्यातून तलवार, लोखंडी रॉडने हल्ला

By admin | Published: July 12, 2017 9:01 PM

वागळे इस्टेट, शिवशक्ती चाळीतील तानाजी शिंदे (२४) यांच्यावर पूर्ववैमनस्यातून रोशन दळवी, सागर साळवी, हेमंत दळवी आणि जयवंत कदम यांनी

आॅनलाईन लोकमतठाणे, दि. 12 - वागळे इस्टेट, शिवशक्ती चाळीतील तानाजी शिंदे (२४) यांच्यावर पूर्ववैमनस्यातून रोशन दळवी, सागर साळवी, हेमंत दळवी आणि जयवंत कदम यांनी तलवार आणि लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शिंदे हे १० जुलैला रात्री कामावर असताना रक्ताचे नमुने गोळा करून ते भावाकडे देऊन घरी जात होते. पाचपाखाडी येथील नामदेववाडीतील एका किराणा दुकानाजवळ ते मित्रांसमवेत फोनवर बोलत उभे होते. तेव्हा रोशन दळवीसह चौघांनी तलवार, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी त्यांना जबर मारहाण केली. शिवाय, त्यांना मारण्याची धमकीही दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी ११ जुलै रोजी त्यांनी नौपाडा पोलिसांना माहिती दिली. या सर्व मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.