शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

प्रीती पांडेच्या खुन्याला नागपुरात अटक

By admin | Published: March 09, 2015 1:33 AM

प्रेयसीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल ४७ दिवसांनंतर पोलिसांनी रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करून वर्धेत आणले.

वर्धा : प्रेयसीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल ४७ दिवसांनंतर पोलिसांनी रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करून वर्धेत आणले. वर्धेतील हॉटेल गुलशनमध्ये १८ जानेवारी रोजी नागपूरच्या प्रीती पांडे या युवतीची हत्या झाली होती. तिचा प्रियकर रूपेश तिडके हा हत्या करून फरार झाला होता.दरम्यान, प्रीतीचे दुसऱ्यासोबत सूत जुळल्याने तिला संपविल्याची कबुली रूपेशने वर्धा पोलिसांना दिली आहे़ आठ वर्षांपासून प्रीती व रूपेश यांच्यात प्रेमसंबंध होते. प्रीतीला दिल्ली येथे नोकरी लागली. त्यादरम्यान तिचे विष्णू, धीरज व रवी या तिघांसोबतही सूत जुळल्याची माहिती रूपेशला मिळाली. जानेवारीत प्रीती नागपूर येथे आली असता त्याने तिला वर्धेला आणले. वर्धेत दोघेही गुलशन हॉटेलात थांबले होते. यावेळी त्यांच्यात दिल्लीतील प्रकरणावरून चर्चा झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या माहितीनुसार तिने दिल्ली येथील तिघांशी संबंध ठेवल्याचे कबूल केले होते. यावरून वाद होऊन रूपेशने तिच्या तोंडावर उशी दाबून तिला संपविल्याचे कबूल केले. वैद्यकीय तपासणी करून त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)