शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हरभरा, टोमॅटो, कोथिंबिरीचे भाव तेजीत

By admin | Published: June 09, 2016 1:42 AM

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, टोमॅटो, कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत निघाले.

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, टोमॅटो, कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत निघाले. तर, मिरचीच्या आवकेत घट होऊन बाजारभाव स्थिर निघाले. वांगी, कारली, भेंडी, दोडका यांची आवक स्थिर असून, बाजारभाव स्थिर आहेत. गहू, ज्वारी, बाजरी, मका या मालाची आवक स्थिर झाली असून, बाजारभाव स्थिर आहेत. लिंबाच्या आवक कमी होऊन बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी दिली.दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफएक्यू) (१६४) १६०० ते २२००, ज्वारी (२१) १६०० ते २०००, बाजरी (५) १८१४ ते २०००, हरभरा (२२) ५९०० ते ५९१४, मूग (१२) ६८०० ते ७०००, लिंबू (९) ४००-१०००.केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (४५३) १६५० ते २३००, ज्वारी (७९६) १६०० ते २५००, बाजरी (१४९) १५०० ते २०००, हरभरा (१०२) ५९०० ते १७००,चवळी (२५) ७४०० ते ८४५०, लिंबू (२५) ५५०-१४१०. पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (१०) १६०० ते २०००, ज्वारी (५) २००० ते २१००, बाजरी (२७) १४०० ते २४११, हरभरा (१४) ५७०० ते ५८००, मका (७) १६०० ते १६००, चवळी (२) ८००० ते ८०००. यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (४५) १६८१ ते २३५१, ज्वारी (९) १५०० ते २२००, बाजरी (८) १९५१ ते २०५१, हरभरा (१०) ५५०० ते ५७००, लिंबू (१६) ६०० ते ११५०.(वार्ताहर)>दौंड येथे भाजीपाल्याची आवक : (१० किलोंप्रमाणे) टोमॅटो (२५) ३००-५१०, वांगी (११) ३००-५१०, दोडका (४) २२०-३४०, भेंडी (११) १५०-३६०, कार्ली (४) २५०-४५०, हिरवी मिरची (१९) ३०० ते ५००, भोपळा (२५) ५० ते १३०, काकडी (२५) ७० ते १७०, काकडी (२५) ६० ते १४०, कोथिंबीर (९,८७० जुड्या) ३०० ते १,२००, मेथी (५,४०० जुडी) ४००-७००.