शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

राज्यातील प्रस्थापित अधिका:यांच्या बदल्या

By admin | Published: December 09, 2014 2:11 AM

मुंबई-पुण्यातच राहणा:या प्रस्थापित महसूल अधिका:यांच्या बदल्यांचे तडकाफडकी फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले

यदु जोशी ल्ल नागपूर
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया अन् एकूणच विदर्भात बदलीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करून मुंबई-पुण्यातच राहणा:या प्रस्थापित महसूल अधिका:यांच्या बदल्यांचे तडकाफडकी फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले असून, बदलीच्या ठिकाणी आठ दिवसांत रुजू व्हा नाही तर निलंबनाला तयार राहा, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याने अधिका:यांमध्ये खळबळ माजली आहे. 
5 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि तब्बल 2क् उपजिल्हाधिका:यांची गेल्या दोन दिवसांत विदर्भात बदली करण्यात आली आहे. या अधिका:यांच्या नावांवर नजर टाकली तर 
त्यांचे राजकीय लागेबांधे, अधिका:यांची लॉबी करून दबावतंत्रचा अवलंब करणारे हे अधिकारी आपल्या मर्जीनुसार 
पोस्टिंग मिळवित आले असल्याचे दिसते. या अधिका:यांना मुख्यमंत्र्यांनी चाप लावला आहे. हे अधिकारी 
रुजू झाले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे. 
दोन वर्षापूर्वीही अधिका:यांच्या बदल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या होत्या पण त्यापैकी अनेक जण रुजू झाले नाहीत. काहींनी 
वर्षभर रजा घेतली आणि नंतर आपल्या सोईनुसार पोस्टिंग मिळवून घेतले होते. आता असे प्रकार मुळीच खपवून घेऊ नका, कुणाचीही गय 
करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक जणांना विदर्भात 
किंवा मराठवाडय़ात पाठविले जात आहे. या दोन्ही भागांमध्ये 
महसूल विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. कारण, एका अधिका:याकडे तीन-चार पदाचे चार्ज आहेत. त्यावर पर्याय म्हणून अधिका:यांची पदे भरणो सुरू झाले आहे. नागपूर विभागात अतिरिक्त जिल्हाधिका:यांची 2 आणि उपजिल्हाधिका:यांची 15 रिक्त पदे होती. अमरावती विभागात अतिरिक्त जिल्हाधिका:यांची 3 तर उपजिल्हाधिका:यांची 14 पदे रिक्त होती. 
 
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना अमरावती विभागाचे पुरवठा उपायुक्त म्हणून पाठविले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.जे.पाटील हेही नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना अमरावतीचे पुनर्वसन उपायुक्त म्हणून धाडण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी गणोश पाटील हेही नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची रवानगी याच पदावर वाशिमला करण्यात आली. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार यांची रवानगी नागपुरातच रोहयोचे उपायुक्त म्हणून करण्यात आली. सिडको; मुंबईत अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले डी.बी.जायभाये यांना गोसेखुर्द प्रकल्पाचे उपायुक्त म्हणून पाठविले आहे. 
आता मराठवाडय़ाचा नंबर
मराठवाडय़ातील अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिका:यांची रिक्त पदे भरण्यासाठी इतर विभागातील अधिका:यांची बदली येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या आणखी काही अधिका:यांना आता मराठवाडय़ात फेकले जाईल. 
 
शरद पाटील - उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अकोला (सहायक प्राध्यापक यशदा पुणो), विजय भाकरे - उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यवतमाळ (प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी नागपूर), एस.एस.फडके - उपजिल्हाधिकारी (भूसंपादन; लाभक्षेत्र) यवतमाळ (गुजरात स्टेट पेट्रोनेट लि. येथे प्रतिनियुक्तीवर होते.), संतोष पाटील - उपजिल्हाधिकारी; यवतमाळ (प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी नांदेड), पुरुषोत्तम जाधव - उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) बुलडाणा (आधी उद्योग मंत्री नारायण राणोंकडे होते. नंतर उपजिल्हाधिकारी नागपूर पदावर गेले), त्रिगुण कुलकर्णी - उपजिल्हाधिकारी बुलडाणा (उपजिल्हाधिकारी सोलापूर), सत्यनारायण बजाज -उपजिल्हाधिकारी वाशिम (नियुक्तीच्या प्रतीक्षेत), अनिल पवार - उपजिल्हाधिकारी बुलडाणा (नियुक्तीच्या प्रतीक्षेत). अविनाश कातडे - उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) चंद्रपूर (मंत्री आस्थापनेवरून प्रत्यावर्तीत विभागात रुजू आदेश सादर केलेला नाही), अशोक चौधरी -उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रपूर (उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार नागपूर), सारंग कोडोलेकर - उपजिल्हाधिकारी एटापल्ली, जि.गडचिरोली (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत), सुधीर जोशी - उपजिल्हाधिकारी भंडारा (उपजिल्हाधिकारी हिंगोली), जयंत पिंपळगावकर - उपजिल्हाधिकारी (रोहयो) गडचिरोली (प्रबंधक यशदा पुणो), अनिल पाटील उपजिल्हाधिकारी गोंदिया (सिडको; नवी मुंबई), आर.टी.शिंदे - उपजिल्हाधिकारी (रोहयो) गोंदिया (पुणो महापालिका उपायुक्त), अविनाश शिंदे - उपजिल्हाधिकारी (गोसेखुर्द) भंडारा (झोपडपट्टी पुनर्वसन, पुणो), बाळासाहेब कोळेकर - उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गडचिरोली (प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी), दीपक नलावडे - विशेष भूसंपादन अधिकारी, भंडारा (विभागीय अधिकारी महाऊर्जा कोल्हापूर), सज्रेराव सोनावणो - विशेष भूसंपादन अधिकारी वर्धा (उपनियंत्रक, शिधावाटप ठाणो), संजय जाधव - जिल्हा पुनर्वसन अधिकारी, वर्धा (उपजिल्हाधिकारी, हिंदुस्थान पेट्रोलियम लि.पुणो).  (कंसात आधीची पदे)