शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सौंदर्यप्रसाधनांच्या कारखान्यांवर छापा

By admin | Published: August 04, 2016 5:19 AM

नामांकित कंपन्यांची नक्कल करून हुबेहूब त्यांच्या प्रमाणेच साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट पावडर तयार करणाऱ्या घाटकोपरमधील एका कारखान्यावर बुधवारी एफडीएने छापा घातला

मुंबई : नामांकित कंपन्यांची नक्कल करून हुबेहूब त्यांच्या प्रमाणेच साबण, शॅम्पू आणि डिटर्जंट पावडर तयार करणाऱ्या घाटकोपरमधील एका कारखान्यावर बुधवारी एफडीएने छापा घातला. यावेळी या अधिकाऱ्यांनी या कारखान्यांतून ७४ हजार रुपयांचा बनावट साठा जप्त केला. कारखाना मालकांवर घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साबण, शॅम्पू, वॉशिंग पावडर, बॉडी स्प्रे या वस्तू प्रत्येक घरात प्रत्येकाला हव्या असतात. त्यामुळे याची मोठी मागणी असते. याचा गैरफायदा घेत गेल्या काही महिन्यांपासून घाटकोपर परिसरातील जीवदया लॅन्ड परिसरात काही नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने तयार केली जात होती. कुठल्याही प्रकारची चाचणी न करताच या ठिकाणी उत्पादनांची निर्मिती करण्यात येत होती. एफडीएला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी घाटकोपर पोलिसांच्या मदतीने याठिकाणी छापा घातला. यावेळी या कारखान्यातून पोलिसांनी ७४ हजारांचा माल जप्त केला. तसेच कारखाना मालक शांतीलाल शहा याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)