शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

४८ तासांत निकाल, विनयभंग करणारा तुरुंगात

By admin | Published: January 12, 2017 2:26 AM

मोबाईलवरून अश्लील एसएमएस पाठवून विनयभंग करणाऱ्या व एकतर्फी प्रेमाची मागणी करणाऱ्या युवकाला

राजगुरुनगर : मोबाईलवरून अश्लील एसएमएस पाठवून विनयभंग करणाऱ्या व एकतर्फी प्रेमाची मागणी करणाऱ्या युवकाला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांनी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष बाब म्हणजे खटला दाखल झाल्यानंतर सलग सुनावणी होऊन दोन दिवसांतच निकाल देण्यात आला.अतुल गणेश पाटील (वय ३०, रा. नाणेकरवाडी, चाकण, मूळ गाव शेलापूर, मुताळा, जि. बुलढाणा) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण येथील एका कंपनीमध्ये आरोपी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्याच कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करणाऱ्या २२ वर्षीय युवतीला आरोपीने तीन वेगवेगळ्या सिमकार्डवरून अश्लील एसएमएस पाठवले. २८ डिसेंबर २०१६ ते १ जानेवारी २०१७ दरम्यान एसएमस पाठविण्यात आले. तसेच अनेकदा संपर्क करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अनोळखी क्रमांक पाहून या युवतीने एक जानेवारीला चाकण पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल कॉल्सचा तपशील काढून आरोपीला सोमवारी (ता. ९) अटक करून त्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर केले. पीडित युवतीला आलेले एसएमएस, कॉल्स व आरोपीच्या रूम पार्टनरने दिलेली साक्ष व पोलिसांनी दिलेल्या माहितीचा विचार करून न्या. तांबोळी यांनी आज (दि. ११) दुपारी बारा वाजता आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावली.