शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

खुल्या कारागृहात कैद्यांचे उपोषण

By admin | Published: January 17, 2015 5:38 AM

येरवड्यातील खुल्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांना कारागृहाच्या पोलिसांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांना कारागृहाच्या पोलिसांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याचा निषेध म्हणून या कैद्यांनी उपोषण आंदोलन केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या मारहाणीमागे संजय दत्तला वारंवार मिळणारी फर्लो हे कारण असल्याचे समजते.संजय दत्तला कायमच सुटी मंजूर होत आली आहे. इतर कैद्यांना मात्र ती लवकर मिळत नाही. त्यामुळे काही कैद्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती विचारली होती. यासोबतच काही दिवसांपूर्वी खुल्या कारागृहातील शेतामध्ये असलेल्या देवी मंदिरामध्ये मोबाइलही आढळून आला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर कैद्यांना दबावात ठेवणे आवश्यक असल्यामुळे किरकोळ कारण काढून दोन कैद्यांना मारहाण करण्यात आली, असे सांगण्यात येते. कैद्यांना मारहाण होण्यामागे हीच कारणे आहेत का अन्य तात्कालीक कारण आहे, हे मात्र समजू शकले नाही. खुल्या कारागृहाचे अधीक्षक मिलिंद कुर्लेकर यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कोणत्याही कैद्याला मारहाण झाली नसून उपोषणही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)