शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

खासगी रुग्णालये रडारवर

By admin | Published: April 28, 2016 3:19 AM

शहरातील अनेक गृहनिर्माण रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे.

नवी मुंबई : शहरातील अनेक गृहनिर्माण रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अग्निशमन नियमांना हरताळ फासणाऱ्या रुग्णालयांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. शहरातील अनेक खासगी गृहनिर्माण सोसायट्या आणि वाणिज्य संकुलांना आग प्रतिबंधक नियमांचे वावडे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एखादी आगीची घटना घडल्याने तारांबळ उडते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी शहरातील जवळपास साडेचारशे गृहनिर्माण सोसायट्यांना अग्निशमन विभागाने नोटिसा बजावून आगप्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित आहेत की नाही याची माहिती मागविली होती. त्यानंतर आता या विभागाने शहरातील रुग्णालयांकडे आपला मोर्चा वळविला आहे. शहरात जवळपास अडीचशे रुग्णालये आहेत. नियमानुसार रुग्णालय सुरू करण्यापूर्वी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे आगप्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत अग्निशमन विभागाने दिले आहेत.विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)