शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

१२०० तहसीलदारांची पदोन्नती रखडली

By admin | Published: June 13, 2016 4:41 AM

राज्यातील तहसीलदारांची ज्येष्ठता यादी २००५पासून प्रसिद्धच न केल्याचा फटका राज्यातील सुमारे १२०० हून अधिक तहसीलदारांना बसला

प्रवीण देसाई,

कोल्हापूर- शासनाने राज्यातील तहसीलदारांची ज्येष्ठता यादी २००५पासून प्रसिद्धच न केल्याचा फटका राज्यातील सुमारे १२०० हून अधिक तहसीलदारांना बसला आहे. या लालफितशाहीमुळे त्यांची पदोन्नती रखडली आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यात सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाते. यामध्ये कारकून, अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांची सेवाज्येष्ठता यादी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाते. तलाठ्यांची यादी - प्रांताधिकारी, नायब तहसीलदारांची यादी - विभागीय आयुक्त व तहसीलदार-उपजिल्हाधिकाऱ्यांची यादी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडून प्रसिद्ध केली जाते. यापैकी तहसीलदार वगळता उर्वरितांची यादी प्रत्येक वर्षी प्रसिद्ध केली जात आहे. त्यामुळे तब्बल १२०० तहसीलदारांची पदोन्नती थांबली आहे.आंदोलनाचा इशारा : याबाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या महसूल प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. यादी तात्काळ प्रसिद्ध झाली नाही, तर १ जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.