शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार!
2
...म्हणूनच मी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा प्रथमच मोठा गौप्यस्फोट
3
"काही राजकारण्यांकडे ५-५ हजार एक जमिनी, ना#डा फिरतो की काय त्याच्यावर अख्खा?"; राज ठाकरे संतापले
4
‘त्या’ पाच कुत्र्यांची हत्या सायको किलरकडून?; कांदिवलीमधील नाल्यात आढळले मृतदेह!
5
₹२५००००००० च्या दंडापासून मुकेश अंबानींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं सेबीची याचिका फेटाळली
6
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उत्साहात; मानाचे वारकरी लातूर जिल्ह्यातील 
7
Israel Hezbollah : हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, हायफामध्ये हाहाकार
8
बलात्कार आणि हत्येच्या आरोपातील मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी खेळली अशी चाल, त्यानंतर...  
9
एक टायपो आणि दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर आलेली 'ही' बँक; एका फटक्यात गमावलेले १८ कोटी ९८ लाख
10
"पवित्र महाकाव्याभोवती हा सिनेमा बागडत राहतो अन्..."; 'सिंघम अगेन' पाहून पृथ्वीक प्रतापने लिहिलेली पोस्ट चर्चेत
11
आजचे राशीभविष्य - १२ नोव्हेंबर २०२४, नोकरी, व्यवसायात कामाची प्रशंसा होईल, मान-प्रतिष्ठा वाढेल
12
शरद पवार : जखमी वाघाची निकराची झुंज
13
प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!
14
आजचा अग्रलेख: पैसे कोठून आणणार..?
15
बीकेसी : नुसतीच सोन्याची लंका; रोज १ ते २ तास जीवघेणा प्रवास, जाण्यायेण्यातच वाया जातोय वेळ आणि पैसा!
16
माजी आमदार आडम यांच्या घरावर दगडफेक; सोलापुरात खळबळ
17
भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात दाेघे जागीच ठार 
18
"सुन लो ओवैसी तिरंगा लहराएंगे पाकिस्तान पर" ; मालाडमधल्या सभेत फडणवीसांची घोषणाबाजी
19
दहिसरला १.४३ कोटींचे दोन किलो सोने जप्त
20
तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा!

पुणे शहर जगात १४४ व्या स्थानी

By admin | Published: February 24, 2016 2:36 AM

राहणीमानाच्या आणि सेवासुविधांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना सर्वोत्तम शहर असल्याचे आढळून आले आहे.

लंडन : राहणीमानाच्या आणि सेवासुविधांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना सर्वोत्तम शहर असल्याचे आढळून आले आहे. या यादीत पहिल्या १०० शहरांत भारतातील एकाही शहराचा समावेश नाही, मात्र हैदराबाद १३९ व्या, पुणे १४४, बंगळुरु १४५, चेन्नई १५०, मुंबई १५२, कोलकाता १६० आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली १६१ व्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे.या यादीत पहिल्या १०० शहरात भारतातील एकाही शहराचा समावेश नाही हे येथे उल्लेखनीय आहे. हे अशा प्रकारचे १८ वे सर्वेक्षण आहे. त्यातच १८ लाख लोकसंख्या असलेले व्हिएन्ना हे शहर प्रथम क्रमांकावर आढळून आले आहे. व्हिएन्नानंतर ज्युरिच, आॅकलंड, म्युनिक आणि व्हन्कूअर यांचा क्रमांक लागतो. या सर्वेक्षणात जगभरातील २३० शहरांचा सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क या शहरांनाही पहिल्या ३० जणांच्या यादीत स्थान मिळू शकले नाही.