शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

पुण्याच्या नगरसेवकांची चेन्नई पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2015 12:51 AM

महापालिकेच्या वतीने चेन्नईतील पूरग्रस्तांना दीड कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या या सूचनेला नगरसेवकांनी मान्यता दिली.

पुणे : महापालिकेच्या वतीने चेन्नईतील पूरग्रस्तांना दीड कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या या सूचनेला नगरसेवकांनी मान्यता दिली. राष्ट्रवादीच्या नगसेवकांनी त्यांचे मासिक मानधनही निधीत जमा करण्यास संमती दिली. पानशेत पुराच्या वेळी देशातील अन्य राज्यांबरोबरच तामिळनाडूनेही पुण्याला मोठी मदत केली होती. आपत्तीच्या प्रसंगी मदत करण्याची पुण्याची परंपरा आहे, असे शिंदे यांनी सांगितले. सभागृह नेते बंडू केमसे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधनही त्यात जमा करावे, असे सांगितले. १५७ नगरसेवकांचे मिळून १ कोटी ५७ लाख रुपये निधी जमा होणार आहे. हमाल पंचायतीचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी यापूर्वीच महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे ५० हजार रुपयांचा धनादेश जमा केला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या वतीने २ कोटी रुपये चेन्नई पूरग्रस्तांना देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)