शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

पाणीकर वसुलीत पुणे विभाग प्रथम

By admin | Published: June 13, 2016 5:03 AM

आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या काही विभागांनी यंदा पाणीकराची दमदार वसुली केली आहे.

विलास गावंडे,

यवतमाळ- आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या काही विभागांनी यंदा पाणीकराची दमदार वसुली केली आहे. पुणे विभागाने १०४.३३ टक्के वसुली करत पहिला क्रमांक मिळविला आहे.सर्वात कमी ५५.६१ टक्के वसुली औरंगाबाद विभागाची आहे. प्राधिकरणाला २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी २५१ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्चअखेर २१० कोटी अर्थात ८५ टक्के वसुली करण्यात आली. प्राधिकरणाची मागील काही वर्षांतील ही सर्वाधिक चांगली कामगिरी आहे.पाणीकर वसुली, प्रकल्पाचे शुल्क हेच या विभागाचे उत्पन्नाचे साधन आहे. उत्पन्न वाढीअभावी योजनांची देखभाल दुरुस्ती आणि वेतनाचा खर्च भागविताना विभागाला मोठी कसरत करावी लागते. यंदा उत्पन्नवाढीसाठी वसुलीचा धडाका लावण्यात आला. प्राधिकरणामार्फत राज्यातील सहा महसूल विभागात ५४ योजना कार्यान्वित आहेत. अमरावती विभागात सर्वाधिक १५ तर १३ योजना पुणे विभागात आहेत. औरंगाबाद आणि कोकण विभागात प्रत्येकी पाच योजना आहेत. नागपूर नऊ आणि नाशिक विभागात सात योजना चालविण्यात येत आहेत.औरंगाबाद आणि कोकण विभागात प्रत्येकी५ योजना