शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

पुण्यात एमडी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

By admin | Published: March 20, 2017 9:19 PM

भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमडीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 20 : भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमडीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्रियंका देविदास भालेराव (वय २६, सध्या रा. पीजी गर्ल्स हॉस्टेल, भारती विद्यापीठ, मुळ रा. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करीत होती. संस्थेच्या पीजी गर्ल्स हॉस्टेलमधील ४०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये ती मैत्रीणीसह राहात होती. रविवारी तिच्या मैत्रीणीची रात्रपाळी असल्याने ती ड्युटीवर गेली होती. खोलीमध्ये एकट्या असलेल्या प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची मैत्रीण सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास परत खोलीवर आली. तीने बराच वेळ दार वाजवले परंतु आतून कोणीही दार उघडत नव्हते.

त्यामुळे तिने तेथील स्लायडिंगच्या खिडकीची काच सरकवून खोलीमध्ये डोकावून पाहिले असता, प्रियंकाने गळफास घेतल्याचे दिसले. तिने सुरक्षा रक्षकांना याची माहिती दिली. पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी खोलीचे दार उघडून आतमध्ये प्रवेश केला. तिच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेम