शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

पुणेरी पगडीसोबत म्हणा, ‘मी पुणेकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2016 12:53 AM

खास पुणेकरांचा पुणेरी बाणा पगडीमध्ये आणखीनच खुलून उठतो. पगडी परिधान केल्यावर जाज्वल्य अभिमानही वाटतो.

पुणे : खास पुणेकरांचा पुणेरी बाणा पगडीमध्ये आणखीनच खुलून उठतो. पगडी परिधान केल्यावर जाज्वल्य अभिमानही वाटतो. तुमच्या गौरवाचा हा क्षण चिरंतन ठेवण्यासाठी पुण्यातील नंबर १ चे वृत्तपत्र ‘लोकमत’तर्फे ‘मी पुणेकर’ या खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणाच्या निसर्गरम्य वातावरणात २८ ते ३१ आॅगस्टदरम्यान ही स्पर्धा होत आहे. तळ्यातला गणपती, शनिवारवाडा, बाकरवडी ही जशी पुण्याची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, तशीच ‘पुणेरी पगडी’ हीदेखील पुणेकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे ! ही पुण्याच्या प्रतिष्ठेची पगडी एकदा तरी मस्तकावर परिधान करावी, अशी प्रत्येक पुणेकराची मनापासून इच्छा असते. महाराष्ट्राबरोबर पुण्यातही नंबर १ चे बिरुद मिळविलेल्या ‘लोकमत’ने तुमच्या या इच्छेला आणखी बळ मिळावे, यासाठी या अभूतपूर्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. >करायचे आहे फक्त एकच, तुमचा पगडी परिधान केलेला फोटो आम्हाला े्रस्र४ल्ली‘ं१@’ङ्म‘ें३.ूङ्मे यावर पाठवायचा आहे. निवडक छायाचित्रांना लोकमतमध्ये प्रसिद्धी दिली जाईल. सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना ‘लोकमत’तर्फे आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, २८ ते ३१ आॅगस्टपर्यंत फोटो पाठविण्याची मुदत आहे. ‘चला तर एका क्लिकवर अभिमानाने म्हणू या, ‘मी पुणेकर’!