शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
3
ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी
4
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
5
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
6
₹१० पेक्षा कमी किंमतीच्या Penny Stock वर गुंतवणूकदारांच्या उड्या, Titan सोबत करारानंतर सातत्यानं अपर सर्किट
7
Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
8
Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'
9
"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय
10
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
11
Tulasi Vivah 2024: आजपासून तुलसी विवाहारंभ; जाणून घ्या विधी, मुहूर्त आणि आख्यायिका!
12
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
13
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
14
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
15
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
16
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
17
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
18
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
19
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
20
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा

घुमान संमेलनाला पंजाबचा राजाश्रय

By admin | Published: March 07, 2015 1:21 AM

घुमान येथे होत असलेले ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब सरकाराचा राजश्रय मिळाला आहे.

मुख्यमंत्री बादल यांचे आश्वासन : संत नामदेवांच्या नावाने उभारणार महाविद्यालयपुणे : घुमान येथे होत असलेले ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब सरकाराचा राजश्रय मिळाला आहे. हे संमेलन पंजाब राज्य सरकारचे असेल असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी दिले असल्याचे संमेलनाचे संयोजक भारत देसडला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. घुमान येथे ३ ते ५ एप्रिल या कालावधीत घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या नियोजनासंदर्भात देसडला, संजय नहार यांनी घुमानभेटी दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्याशी चर्चा केली. त्या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. घुमानच्या विकासासाठी घुमान डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करण्यात येणार असून त्यातील एक टप्पा म्हणून घुमान येथील मुलांच्या शैक्षणिक विकासाकरीता महाविद्यालयास भाषाभवन, यात्री निवास पंजाब सरकार उभारणात आहे. प्रस्तावित महाविद्यालयास संत नामदेवबाबाजी असे नामकरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.देसडला म्हणाले, ‘‘एखाद्या राज्याने आपल्या राज्याचा कार्यक्रम म्हणून साहित्य संमेलन घेणे ही संमेलनाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पंजाब सरकाराने समन्वयक म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव सुरेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.’’ पहिला टप्पा म्हणून संमेलनाच्या पहिल्या दिवशी, ३ एप्रिल रोजी कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.