शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

एचए कंपनी कामगारां वेतनाचा आणि पुर्नवर्सनाचा प्रश्न सुटणार

By admin | Published: August 24, 2016 4:37 PM

पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या पुर्नवर्सनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची आज बैठक झाली.

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 24 : पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या पुर्नवर्सनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची आज बैठक झाली. पिंपरी-चिंचवड शहरात एका कार्यक्रमासाठी पवार आले होते. त्यावेळी एचए कंपनीच्या प्रश्नाबाबत पवार म्हणाले,दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एचएबाबत सूचना केल्या आहेत.

कंपनीच्या एकुण जागेपैकी सुमारे १५ एकर जागा म्हाडाला देऊन त्यातून मिळणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांचा वीस महिन्यांचे वेतन आणि पुर्नवर्सन करावे, तसेच म्हाडाला मिळालेल्या जागेतून गरीबांसाठी गृहप्रकल्प उभारावा, अशी सूचना मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यामुळे कामगारांचा वेतनाचा आणि पुर्नवर्सनाचा प्रश्न सुटणार आहे.