शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

आर. आर. पाटलांची उंची केव्हा मोजणार?

By admin | Published: October 01, 2014 1:49 AM

पोलीस भरतीत उमेदवारांची उंची मोजली जाते. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची उंची कें व्हा मोजणार, अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी वलगाव येथे मंगळवारी जाहीर सभेत केली.

अमरावती : पोलीस भरतीत उमेदवारांची उंची मोजली जाते. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची उंची कें व्हा मोजणार,  अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी वलगाव येथे मंगळवारी जाहीर सभेत केली.
राज्यभरातील सुरक्षा रक्षकांच्या कंपन्या या परप्रांतीयांच्या हाती असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेने बहुमताचा कौल  दिल्यास राज्यात एकही परप्रांतीय सुरक्षा रक्षक दिसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली़ 
आघाडी, महायुतीचा जागा वाटपाचा मुद्दा म्हणजे नंगा नाच होय, असे सांगत राज यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या चारही पक्षांना सामान्य जनतेचे काहीही घेणो देणो नाही. या पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी हितसंबंध असून एकाने मारल्यासारखे करायचे, तर दुस:याने रडल्यासारखे वागायचे असा जनतेला फसवणुकीचा फंडा सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात सत्ताधारी, विरोधक एकत्र आल्यामुळे सिंचन घोटाळा, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढली असून, या आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे झाल्याचा घणाघात  राज यांनी केला.  
राज्यात सिंचनात 7क् हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असताना अजित पवार धरणात पाणी नाही तर असभ्य भाषेचा वापर करतात़ यांना जनता कधी धडा शिकवणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उस्थित केला. वेगळय़ा विदर्भाची मागणी ही काही व्यक्तींच्या राजकीय सत्तासुखासाठीची आहे. जिजाऊचा जन्म विदर्भाच्या मातीतला. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला तोडण्याचे पाप कदापीही करु देणार नाही, अशी गजर्ना त्यांनी केली. (प्रतिनिधी)
 
च् राज म्हणाले, महाराष्ट्रात 6क् हजार  शेतक:यांनी आत्महत्या केल्या. हळहळ व्यक्त झाली.  परंतु आपले मुख्यमंत्री होर्डिग लावतात ‘महाराष्ट्र नं. 1’ वर  आहे. तो कशामध्ये तर सिंचन घोटाळ्यात, पैसे खाण्यात?, आणि बलात्कारात. मुख्यमंत्री म्हणजे नुसतं बुजगावणं. आणून बसवलं दिल्लीतून. हालतही नाही अन् बोलतही नाही. त्याचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.