शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखेंबाबत द्वेष, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 1:55 PM

विखे-पाटील कुटुंबीय आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राधाकृष्ण तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई - विखे-पाटील कुटुंबीय आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राधाकृष्ण तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने हयात नसलेल्या व्यक्तीबाबत वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. शरद पवार यांच्या मनाता बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल अद्यापही द्वेष कायम आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. सुजय विखे-पाटील यांनी केलेल्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवरा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांनी विखे-पाटील कुटुंबासोबतच्या वादावरून केलेल्या टिप्पणीवरून विखे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की,  शरद पवार यांच्या मनाता बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल अद्यापही द्वेष कायम आहे. मात्र त्यांच्यासाऱख्या ज्येष्ठ नेत्याने हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे''काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता शरद पवार म्हणाले होते की, ''यापूर्वी विखे घराण्यातील बाळासाहेब विखे यांना आम्ही या मतदासंघातून पराभूत केलेले आहे. हा इतिहास सर्वांना माहित आहे. त्यावेळी विखे यांनी माझ्याविरोधात खटलाही भरला होता. मी निवडणुकीतून अपात्र होईल, अशी वेळ माझ्यावर आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात मला दिलासा मिळाला. त्यामुळे विखे यांना कुणी पराभूत करू शकत नाही, असे नाही.''  

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAhmednagarअहमदनगर