शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का, मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 17:37 IST

Padmakar Valvi : राहुल गांधी महाराष्ट्रात पोहोचताच काँग्रेसला पद्माकर वळवींच्या रुपात धक्का बसला आहे.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेसला नंदुरबारमध्येच मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी (Padmakar Valvi) भाजपाच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पद्माकर वळवी उद्या (१३ मार्च) भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

राहुल गांधी महाराष्ट्रात पोहोचताच काँग्रेसला पद्माकर वळवींच्या रुपात धक्का बसला आहे. पद्माकर वळवी यांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान, पद्माकर वळवी हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरु होती. मात्र पद्माकर वळवी यांनी या चर्चा नेहमीच फेटाळल्या होत्या. मात्र, अखेर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली असून भाजपा प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी हे मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. नंदूरबार येथून ही यात्रा १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तर या यात्रेचा समारोप हा १७ मार्च ला होणार आहे. दरम्यान राहुल गांधी नंदूरबारमध्ये दाखल झाल्यानंतर आदिवासी बांधवांनी त्यांचे स्वागत केले.

कोण आहेत पद्माकर वळवी?पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील शहादा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. पद्माकर वळवींनी राज्याच्या क्रीडा खात्याची धुरा सांभाळली आहे. ते मंत्री होते. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यापैकी एक म्हणून पद्माकर वळवी यांची ओळख आहे. त्यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही होतं. २००९ मध्ये ते शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला. पद्माकर वळवी यांच्या पत्नीही राजकारणात आहेत. त्या सध्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाcongressकाँग्रेस