शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 7:01 AM

भिवंडी न्यायालयात दाखल मानहानी दाव्यावर मंगळवारी सुनावणी असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहतील.

भिवंडी : भिवंडी न्यायालयात दाखल मानहानी दाव्यावर मंगळवारी सुनावणी असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहतील.लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्टÑीय स्वयंसेवक संघावर आरोप केला. या प्रकरणी त्यांच्याविरोधात रा. स्व. संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. मागील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी गैरहजर असताना त्यांचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनी महात्मा गांधी यांची हत्या ही ऐतिहासिक केस असल्याने सबळ पुरावा, वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी समन्स ट्रायल प्रक्रियेद्वारे ही याचिका चालवावी, अशी मागणी केली आहे. याबाबत, मंगळवारी कोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे. सुनावणी भिवंडी दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.ए. शेख यांच्या कोर्टात होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीnewsबातम्या