शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

मराठवाड्याचा रेल्वे विकास ‘फास्ट ट्रॅक’वर यावा

By admin | Published: February 25, 2015 1:38 AM

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होतील आणि कासवगतीने होत असलेला मराठवाड्याचा रेल्वे विकास ‘फास्ट ट्रॅक ’वर येईल

औरंगाबाद : यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होतील आणि कासवगतीने होत असलेला मराठवाड्याचा रेल्वे विकास ‘फास्ट ट्रॅक ’वर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दक्षिण मध्य रेल्वेकडून सातत्याने नांदेड विभागाकडे कानाडोळा केल्याने मराठवाड्यातील रेल्वे विकास खुंटला. मराठवाड्याला मुंबईला जोडावे अथवा नांदेड येथे स्वतंत्र झोन करण्याची मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. यासाठी मराठवाडा विभाग मध्य रेल्वेशी जोडणे आवश्यक वाटत आहे. रेल्वे संघटना, लोकप्रतिनिधींकडून रेल्वे प्रश्नांवर दिल्लीत वेळोवेळी आवाज उठवला. परंतु कायम अन्यायच झाला. परंतु यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून मनमाड- मुदखेड दुहेरी रेल्वे मार्ग करणे, पिटलाईनचे काम लवकरात लवकर करणे, रोटेगाव- कोपरगाव या ३५ कि.मी. रेल्वेमार्गाचे काम करावे, औरंगाबाद- दौलताबाद- चाळीसगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करणे, विविध रेल्वेगाड्या सुरू करणे इ. मागण्यांसाठी मुबलक निधीची घोषणा पूर्णत्वास नेली जातील, अशी अपेक्षा आहे. नांदेड-औरंगाबाद- बिकानेर, औरंगाबाद-दिल्ली-कटरा, औरंगाबाद-गोवा या गाड्यांची मागणी केली आहे.