शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

मराठा आरक्षणासाठी निवेदनांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:31 AM

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध संघटना, संस्था आणि व्यक्तिगत स्वरुपाचे १० हजारांहून अधिक निवेदने प्राप्त झाले आहेत

अहमदनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध संघटना, संस्था आणि व्यक्तिगत स्वरुपाचे १० हजारांहून अधिक निवेदने प्राप्त झाले आहेत, अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ़ सर्जेराव निमसे यांनी येथे बुधवारी पत्रकारांना दिली़ मराठा आरक्षणाबाबतची जनसुनावणी व सर्वेक्षणाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे निमसे यांनी सांगितले़बुधवारी येथे जनसुनावणी घेण्यात आली़ आयोगाचे सदस्य डॉ़ दत्तात्रय बाळ सराफ, प्रा़ राजाभाऊ करपे आणि सदस्य सचिव डी़ डी़ देशमुख आदी उपस्थित होते़ निमसे म्हणाले, शासनाने राणे समितीच्या अहवालाचा अभ्यास करणे, माहिती जमविणे, नवीन आकडेवारी उपलब्ध करणे, यासारखी महत्त्वाची माहिती जमविण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आहे़ आयोगाने मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात जाऊन जनसुनावणी घेतली़ पश्चिम महाराष्ट्राच्या जनसुनावणीला नगरमधून सुरुवात झाली आहे़विश्वासार्ह माहितीमराठा आरक्षणासाठी विश्वासार्ह माहिती व पुरावे जमा करण्यावर आयोगाचा भर आहे़ जनसुनावणीरोबरोबरच मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे़ मराठवाडा व विदर्भातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक , नोकरी, घरगुती आणि आर्थिक उत्पन्न, आदींचा समावेश असेल.