शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

मनसेच्या गुढीपाडव्याला राज ठाकरेंचा परदेश दौरा आडवा

By admin | Published: March 20, 2017 1:35 PM

यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसांच्या नववर्षाचा सण. मराठ्यांचं नववर्ष ख-या अर्थानं गुढीपाडव्यालाच सुरू होतं. आनंद, उत्साह, जल्लोष आणि नव्या संकल्पाची सांगड घालत हा सण अनेकांच्या घरी साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी राजकीय पक्षांकडून अनेक मेळावेही घेण्यात येतात. महाराष्ट्रात सर्वाधिक मेळावे मनसे आणि शिवसेना या पक्षांचे असतात. मात्र यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणारा मेळावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवसांत राज ठाकरे परदेश दौ-यावर जाणार असल्यानं हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राजकीय पक्षांच्या मेळाव्यालाही मोठ्या संख्येनं लोकांची उपस्थिती असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या शोभायात्रेत मराठ्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडत असतं. तरुणांच्या सळसळत्या उत्साहामुळे या शोभायात्रांना एक वेगळाच रंग चढतो. मात्र यंदा राज ठाकरेंच्या मनसेनं शोभायात्रा न काढण्याचं ठरवल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीत मनसेच्या झालेल्या दारुण पराभवामुळे ही शोभायात्रा काढण्यात येणार नसल्याची शक्यता आहे.