शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

By admin | Published: October 14, 2014 2:15 AM

प्रचारसभेतील भाषणात अमराठी लोकांविरुद्ध काढलेले उद्गार आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावली.

आचारसंहिता भंगाचा ठपका : अमराठी लोकांविरोधात केले होते वक्तव्य
मुंबई :  प्रचारसभेतील भाषणात अमराठी लोकांविरुद्ध काढलेले उद्गार आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावली. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयोगाने राज यांना गुरुवारी सकाळर्पयतचा अवधी दिला आहे. या कालावधीत उत्तर न आल्यास थेट कारवाईचाही इशारा आयोगाने दिला आहे. नोटिशीसोबत राज यांच्या घाटकोपर येथील भाषणाचे इंग्रजी शब्दांकन पाठविले आहे. 
 
घाटकोपरच्या सभेत काय म्हणाले होते राज
सत्ता दिल्यास पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व नोक:या केवळ मराठी तरुण-तरुणींना देऊ. परराज्यातील कोणालाच नोकरी मिळणार नाही. परराज्यातील लोंढे थांबवू. ज्या ट्रेनने ते येत असतील, त्यातच त्यांची चौकशी सुरू होईल.
राहण्याची आणि कामाची सोय नसेल तर महाराष्ट्रात येऊ नका. महाराष्ट्राने तुम्हाला पोसण्याचा ठेका घेतलेला नाही; केवळ मराठींनाच नोक:या मिळायला हव्यात.’
 
कल्याण येथील भाषणातही राज ठाकरेंनी अशीच अमराठी 
लोकांविरुद्ध वक्तव्ये केल्याचे आयोगाने नमूद केले आहे.