शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

वर्षावर बॅग घेऊनच पोहोचा; सेना आमदारांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 5:27 AM

Rajya Sabha election 2022 : ६ तारखेला सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचा असा निरोप या आमदारांना देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाशिवसेना समर्थित अपक्ष आमदारांना हॉटेलवर मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. 

६ तारखेला सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचा असा निरोप या आमदारांना देण्यात आला आहे. या आमदारांना कोणत्या हॉटेलमध्ये थांबविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आधी त्यांना मंत्रालयाजवळील ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवणार अशी चर्चा होती.

याच हॉटेलमध्ये भाजप आपल्या आमदारांना ठेवणार अशी माहिती आल्यानंतर शिवसेना आमदारांसाठी अन्य हॉटेलचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना एकत्रित ठेवले जाऊ शकते. यामुळे सर्व आमदारांवर नेत्यांची नजर राहणार आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv Senaशिवसेना