शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

राखी सावंत जामिनासाठी उच्च न्यायालयात

By admin | Published: April 08, 2017 5:17 AM

लुधियाना न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटविरुद्ध अभिनेत्री राखी सावंत हिने उच्च न्यायालयाने ट्रान्झिट जामिनासाठी याचिका दाखल केली

मुंबई : लुधियाना न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटविरुद्ध अभिनेत्री राखी सावंत हिने उच्च न्यायालयाने ट्रान्झिट जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने याचिकेवरील निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे.एका वकिलाने राखी सावंतविरुद्ध न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर न्यायालयाने राखी सावंतला उपस्थित राहाण्यासाठी अनेक नोटिशी पाठवल्या. मात्र, तरीही ती उपस्थित न राहिल्याने, लुधियाना न्यायालयाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले. त्यामुळे राखी सावंतने ट्रान्झिट जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अजय गडकरी यांच्याकडे या याचिकेवर सुनावणी होती. याचिकेनुसार, लुधियाना न्यायालयाने सर्व नोटीस जुन्या पत्त्यावर पाठवल्या. त्यामुळे त्या तिला मिळाल्याच नाहीत आणि कोणी कळवलेही नाही. लुधियाना न्यायालयात हजर राहाण्यासाठी आधी ट्रान्झिट जामीन मंजूर करावा, अशी विनंती राखी सावंतने याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)