शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीचं अध्यक्षपद घ्यावं, मी त्या पक्षात...; आठवलेंनी दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:51 AM

राजकीय ऐक्यासाठी रामदास आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन

वाळूज: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षात सर्वांनी एक होऊन पक्ष मजबूत करावा, असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केले. वाळूज महानगरातील बजाज नगर येथे आठवलेंची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी एकजुटीचं आवाहन केलं. ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचं अध्यक्ष व्हावं. पक्षात मी कोणतंही पद घेण्यास तयार असेन असे सूतोवाच आठवलेंनी केले. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या आणि माझ्याही पाठीशी मोठा समाज आहे. त्यांनी किंवा मी विभक्त राहून कार्य केले तर ऐक्याला अर्थ नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळ टिकवायची असेल आणि डाॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला भारत देश घडवायचा असेल तर समाजाच्या उन्नतीसाठी ऐक्य महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन या पार पडलेल्या सभेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRamdas Athawaleरामदास आठवले