शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

राणेंचा राजकीय भूकंप!

By admin | Published: July 18, 2014 3:14 AM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून, त्याच दिवशी पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. राणेंच्या या निर्णयाने राजकीय खळबळ उडाली असून, ते भाजपामध्ये जाणार की स्वतंत्र पक्ष काढणार याबाबत उलटसुलट चर्चा आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक असे प्रमुख नेते मुंबईबाहेर असताना राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, आज काँग्रेसमध्ये आहे. पुढे काय ते सोमवारी जाहीर करीन. राणे उद्यापासून रायगडमार्गे रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर जात आहेत. रविवारी त्यांच्या समर्थकांचा स्नेहमेळावा कणकवलीत होणार आहे. तिथे कदाचित ते आपली भूमिका मांडतील. राणे विधानसभेची आगामी निवडणूक लढणार नाहीत. यासंबंधीचा निर्णयही ते जाहीर करतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.