शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

अ‍ॅण्टॉप हिल येथे बलात्कार

By admin | Published: August 13, 2014 3:23 AM

लग्नाचे आमिष दाखवत अ‍ॅण्टॉप हिल परिसरात राहणा-या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवत अ‍ॅण्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी देवेंद्र पाटील (२३) या तरुणावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.कोकरी आगार परिसरात पीडित तरुणी कुटुंबीयांसमवेत राहते. आठ महिन्यांपूर्वी याच परिसरात राहणाऱ्या आरोपीसोबत तिची ओळख झाली होती. काही दिवसांतच त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत अनेकदा बलात्कार केला. तिच्याकडून खोटे बोलून दागिनेही देवेंद्रने काढून घेतले. अनेकदा दागिने मागूनही त्याने ते परत केले नाहीत. या संदर्भात पोलिसांनी देवेंद्र पाटीलला अटक केली आहे. (प्रतिनिधी)