शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
3
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
4
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
5
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
6
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
7
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
8
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
10
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
11
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
12
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
13
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
14
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
15
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
16
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
17
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
18
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
19
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
20
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया

बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर

By admin | Published: March 16, 2015 2:42 PM

बलात्कार व विनयभंगाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - सुसंस्कृतांचे राज्य अशी ओळख मिरवणारा महाराष्ट्र बलात्कार व विनयभंगाच्या घटनांमध्ये अव्वल स्थानावर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षांत महाराष्ट्रात विनयभंग व बलात्काराच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्याचे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी लोकसभेत सांगितले. 
देशातील महिलांवरील अत्याचाराची माहिती देताना त्या बोलत होत्या. २०१४ साली महाराष्ट्रात बलात्कार व विनयभंगाच्या १३,८२७ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यापाठोपाठ नंबर लागतो तो मध्य प्रदेशमध्ये १३, ३२३ तर आंध्र प्रदेशमध्ये १३,२६७ तक्रारी दाखल झाल्याचे गांधी यांनी सांगितले. महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याची कबुली देतानाच महिलांच्या सुरक्षेला सरकारचे प्रथम प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.