शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

मामाचा भाचीवर बलात्कार

By admin | Published: March 07, 2015 1:18 AM

देवगड तालुक्यातील कातवण गावातील मामानेच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केला आहे. देवगड पोलिसांनी याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे.

पुरळ : देवगड तालुक्यातील कातवण गावातील मामानेच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केला आहे. देवगड पोलिसांनी याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे.देवगड तालुक्यातील कातवण येथील पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मामाकडे आजोळी ९ सप्टेंबर ते २७ जानेवारी २०१५ दरम्यानच्या कालावधीत राहण्यासाठी आली होती. मामाकडे राहत असतानाच या पीडित मुलीच्या मामाने तिच्यावर वारंवार जबरी बलात्कार केला. तसेच ही गोष्ट घरात कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.आजोळी राहिल्यानंतर ही मुलगी जानेवारी २०१५ अखेर आपल्या राहत्या ठिकाणी आई-वडिलांकडे मुंबई येथे गेली होती. ती मुंबईत गेल्यावर अचानक आजारी पडल्यामुळे तत्काळ आई-वडिलांनी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले.मुलीने आई-वडिलांना आपल्या मामानेच आजोळी असताना वारंवार बलात्कार केल्याचे सांगितले. या घटनेने सुन्न झालेल्या त्या मुलीच्या आई-वडिलांनी मुंबई येथील टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ही घटना देवगड तालुक्यात घडल्यामुळे टिळकनगर पोलिसांनी देवगड पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार पाठविली. यावरून देवगड पोलिसांनी मुलीच्या मामाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कारतळेगाव दाभाडे : सात वर्षांच्या चिमुरडीवर लोणावळ्यात झालेल्या अत्याचार व निर्घृण खुनाची घटना ताजी असतानाच तळेगाव दाभाडेजवळील इंदोरी (ता. मावळ) येथील एका वस्तीवर बुधवारी (४ मार्च ) पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईत २४ तासांच्या आत फरारी नराधामास गजाआड केले. उमेश शिवाजी ठाकर (२०) असे अटक केलेल्याचे नाव आहे.