शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

पालकमंत्रीपद काढल्याने राठोड नाराज

By admin | Published: January 04, 2017 2:20 AM

यवतमाळचे पालकमंत्रीपद काढून घेतल्याबद्दल महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज झाले असून त्यांनी आज ही नाराजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली.

मुंबई : यवतमाळचे पालकमंत्रीपद काढून घेतल्याबद्दल महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज झाले असून त्यांनी आज ही नाराजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. ‘आपण प्रचंड मतांनी विधानसभेवर निवडून आलो. जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढविली. अलिकडच्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. असे असताना आकसापोटी माझ्याकडून म्हणजे पर्यायाने शिवसेनेकडून पालकमंत्रीपद काढून घेतले या शब्दात राठोड यांनी ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ‘या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे सांगत ठाकरेंनी त्यांचे समाधान केल्याचीही माहिती आहे. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना ते आपल्याला कोणताही अधिकार देत नसल्याची राठोड यांची तक्रार होती. राठोड हे आतापर्यंत यवतमाळचे पालकमंत्री होते. तथापि, आता ते राज्यमंत्री मदन येरावार यांना देण्यात आले असून राठोड यांना यवतमाळचे सहपालकमंत्री करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)मंत्र्यांकडूनही नाराजीराज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांनीही राठोड यांचे पालकमंत्रीपद काढून घेतल्याबद्दलची नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखविली, असे समजते. शिवसेनेशी चर्चा करून हा निर्णय झाल्याचे म्हटले जाते.