शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जवखेडे प्रकरणी रवींद्र जाधवची चौकशी होणार

By admin | Published: December 15, 2014 3:43 AM

जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी मृत संजय जाधव यांचा मोठा भाऊ रवींद्र जाधव याची आता चौकशी होणार आहे.

अहमदनगर : जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी मृत संजय जाधव यांचा मोठा भाऊ रवींद्र जाधव याची आता चौकशी होणार आहे. त्याला मुंबईत अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस रवींद्रला बजावण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी अटक केलेले प्रशांत दिलीप जाधव आणि अशोक दिलीप जाधव सध्या पोलीस कोठडीत आहेत. प्रशांत पोलिसांना उलट-सुलट माहिती देत आहे. मृत संजय यांचा रवींद्र जाधव हा मोठा भाऊ असून प्रशांत व अशोक यांचा काका आहे. रवींद्रचा हत्याकांडात सहभाग आहे काय?, याची पोलिसांना चौकशी करायची आहे. मात्र तो पोलिसांसमोर अजून हजर झालेला नाही. रवींद्र याच्या एका सल्लागाराची मुंबईत चौकशी झाली, त्यावेळी तो फरार झाला होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा दाट संशय आहे. नव्याने कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांना हव्या असलेल्या संशयितांची चौकशी करणे हा तपासाचा भाग आहे. रवींद्र जाधव याला अद्याप ताब्यातही घेतले नाही किंवा अटकही केलेली नाही, असे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)