शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

एलपीजी थेट लाभ योजना पुन्हा सुरू करण्याची समितीची शिफारस

By admin | Published: June 06, 2014 12:08 AM

एलपीजी ग्राहकांसाठी नगदी सबसिडी योजना काही महिन्यांपूर्वी स्थगित करण्यात आली होती. एका विशेष समितीने ही योजना नव्या सुधारणांसह सुरू करण्याची शिफारस आता केली आहे.

7 मार्च रोजी बंद : योजनेसंबंधी मोठय़ाप्रमाणात तक्रारींचा ओघ
नवी दिल्ली : एलपीजी ग्राहकांसाठी नगदी सबसिडी योजना काही महिन्यांपूर्वी स्थगित करण्यात आली होती. एका विशेष समितीने ही योजना नव्या सुधारणांसह सुरू करण्याची शिफारस आता केली आहे. प्रक्रियेतील काही सुधारणांसह ही योजना लागू करण्यात यावी. ज्यामुळे सबसिडीचा दुरुपयोग थांबविण्यात येऊ शकतो, असेही समितीने सांगितले.
पेट्रोलियम मंत्रलयाने एक जून 2क्13 पासून देशातील 291 जिल्ह्यात एलपीजी थेट लाभ अंतरण योजना (डीबीटीएल) सुरु केली होती. यापूर्वी मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत विक्रीची व्यवस्था कार्यान्वित होती. याऐवजी ही योजना लागू करण्यात आली होती. देशातील 2.8 कोटी एलपीजी ग्राहकांना 5,4क्क् कोटी रुपयांची रक्कम नगदी सबसिडीच्या स्वरूपात हस्तांतरित करण्यात आली होती. 
सरकारने ही योजना 7 मार्च रोजी थांबविली होती. ब:याच एलपीजी ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ होत होती. कारण, त्यांच्याकडे आधारकार्ड किंवा बँक खाते नव्हते. त्यामुळे ही योजना रद्द करण्यात आली होती. 
प्रा. एस. जी. धांडे यांच्या नेतृत्वातील समितीने अहवालात म्हटले आहे की, वितरण प्रणालीतील सरकारी सेवेचा दुरुपयोग रोखण्याचा प्राथमिक उद्देश सफल झाला आहे; परंतु ही योजना गतीने ब:याच शहरांत सुरु करण्यात आली. ज्या जिल्ह्यांत आधार कार्डची संख्या अधिक नव्हती, अशा जिल्ह्यांचाही यात समावेश होता. या जिल्ह्यांतून या योजनेसंबंधी मोठय़ा प्रमाणात तक्रारींचा ओघ सुरु झाला.  (वृत्तसंस्था)