शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चित्रपट सल्लागार समितीची पुनर्रचना

By admin | Published: February 25, 2016 12:30 AM

उच्च दर्जाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये असणाऱ्या चित्रपटांना करमणूक शुल्क सवलत प्रदान करण्याकरिता चित्रपटाचे परिनिरीक्षण करून शासनाला शिफारस आणि अहवाल

पुणे : उच्च दर्जाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये असणाऱ्या चित्रपटांना करमणूक शुल्क सवलत प्रदान करण्याकरिता चित्रपटाचे परिनिरीक्षण करून शासनाला शिफारस आणि अहवाल सादर करण्यासाठी शासनाच्या चित्रपट सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये अशासकीय व्यक्तींच्या पॅनलवर पुण्यातील लेखक प्रा. विश्वास वसेकर, आशिष कुलकर्णी यांच्यासह अभिनेत्री रेणुका शहाणे यांची वर्णी लागली आहे. राज्य शासनाला महाराष्ट्र करमणूक शुल्क कलम ६ (३) अंतर्गत करमणुकीच्या साधनांना करमणूक शुल्क भरण्याच्या दायित्वातून सवलत देण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार उच्च दर्जाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये असणाऱ्या चित्रपटांना करमणूक शुल्क प्रदान करण्यात येते. त्याप्रमाणे गतवर्षी २७ मार्चला चित्रपट सल्लागार समितीची पुर्नरचना करण्यात आली. या समितीवर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार प्रा. वसेकर (शैक्षणिक), आशीष कुलकर्णी (सामाजिक) आणि रेणुका शहाणे (सांस्कृतिक) यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)