शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पोलीस भरती घोटाळा: पुणे, नांदेडमध्ये पुन्हा परीक्षा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 12:11 PM

भरतीत घोटाळा झाल्यानं परीक्षा रद्द

नांदेड: पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचं पुढे आल्यानंतर आता नांदेड आणि पुण्यात पुन्हा लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. नांदेडमध्ये झालेल्या पोलीस भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचं पुढे आलं होतं. यानंतर पोलीस अधिक्षकांनी परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. नांदेडपाठोपाठ पुण्यातील पोलीस भरती परीक्षासुद्धा रद्द करण्यात आलीय. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणचं कंत्राट एसएसजी कंपनीला मिळालं होतं. नांदेडमधील फेर लेखी परीक्षेची तारीख आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणाराय. याचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांना होणाराय. 72 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 1198 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती. याठिकाणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून रोख रक्कम घेऊन काही विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना पुढे पोलीस भरती परीक्षा देता येणार नाही. पोलीस भरती परीक्षा घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदारानं एसआरपीएफच्या उमेदवारांकडून 2.50 कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली. त्यानंतर आता परीक्षा रद्द करण्याची वेळ आलीय. प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम देण्यात आलं होतं. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केला. 

टॅग्स :PoliceपोलिसNandedनांदेडPuneपुणे