शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

उन्हाच्या तडाख्यातून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2017 1:23 AM

काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेतून राज्याला काहीसा दिलासा मिळाला असून, विदर्भाचा काही भाग वगळता कमाल तापमानात घट झाली आहे़ शनिवारी

पुणे : काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेतून राज्याला काहीसा दिलासा मिळाला असून, विदर्भाचा काही भाग वगळता कमाल तापमानात घट झाली आहे़ शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५़२ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे १७़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़देशभरातील पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, विदर्भ येथील बहुतांशीठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे़ रायलसीमा, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश येथील अनेक ठिकाणे तसेच आंध्र किनारपट्टी, ओडिशा, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली येथील काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे़ राज्याच्या अनेक शहरांत कमाल तापमानात घट झाली आहे.पुण्यातील कमाल तापमान ३५़६ अंशांपर्यंत खाली आले. या हंगामात सरासरीपेक्षा २ अंशांनी तापमान कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे़ (प्रतिनिधी)प्रमुख शहरांमधील कमाल तापमानपुणे ३५़६, अहमदनगर ४०़७, जळगाव ४०़२, कोल्हापूर ३५़४़, महाबळेश्वर ३०़८, मालेगाव ४०़२, नाशिक ३६, सांगली ३६़८, सातारा ३५़८, सोलापूर ३९़७, मुंबई ३३़८, अलिबाग ३३़८, रत्नागिरी ३२़२, डहाणू ३५़५, उस्मानाबाद ३८़७, औरंगाबाद ३८़४, परभणी ४०़८़, नांदेड ४२, उदगीर ३९़२, अकोला ४१, बुलडाणा ३८, चंद्रपूर ४५़२, गोंदिया ४४़३, नागपूर ४४़५, वर्धा ४३़५ व यवतमाळ ४१़