शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

१७५ पदांचे आरक्षण जाहीर

By admin | Published: June 09, 2017 1:00 AM

भोर व वेल्हे तालुक्यातील १७५ पोलीस पाटीलपदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : भोर व वेल्हे तालुक्यातील १७५ पोलीस पाटीलपदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या पदांसाठी ६ जूनपासून भरतीप्रक्रिया सुरू होत आहे. लेखी व तोंडी परीक्षेद्वारे ही निवड करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी सांगितले.या वेळी वेल्हे तहसीलदार पी. डी. उबाळे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, नायब तहसीलदार बाळासोा शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, उपसभापती लहू शेलार, पोलीसपाटील संघाचे अध्यक्ष विठ्ठल खोपडे व नागरिक उपस्थित होते.भोर तालुक्यात एकूण १९३ पोलीसपाटीलपदे असून त्यापैकी १०० पदे रिक्त होती, तर वेल्हेत ९३ पैकी ७५ पदे अशी एकूण २९६ पदांपैकी १७५ पदे रिक्त होती. त्या सर्व पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महिलांच्या ८० पदांचा समावेश आहे. या पदासाठी १० वी पास, वय २५ च्यावर आणि ४५ दरम्यानचे असावे. गावचा रहिवासी अशी अट ठेवण्यात आल्याचे मौसमी बर्डे यांनी सांगितले.आरक्षण गावनिहाय याप्रमाणे :अनुसूचित जाती): वरोती खु, भांबटमाळ, दापसरे, करंजगाव, उंबरे, रायरी, कसेडी, भोलावडे, विंझर, कासुर्डी खे. बा, देगाव, चांदवणे, निधान, जयतपाड, गोंडखल, आळंदे, काळेवाडी, बारे खु, रानवडी, कोर्ले, सांगवी हि. मा, वेल्हे खु, कोळेवाडी, धानवली, भांड्रवली, जाधववाडी, धिंडली, आंबेगाव खु, इंगवली, मालवली, राजापूर, कातवडी, आंबेगाव बु, साईव बु, बालवड, करंदी खे. बा.अनुसूचित जाती महिला : शिवनगरी, साळव, निगडे मोसे, आसनी मंजाई, वर्वे बु, खामगाव, वागजवाडी, नीळकंठ, धांगवडी, पान्हवळ, खोपी, चादर, नांदघुर, खोपडेवाडी, नाझरे, करंजे, पिंपरी, शिरकोली.विशेष मागास प्रवर्ग महिला : पिशवी, वरोडी डाय विशेष मागास प्रवर्ग : म्हाळवडी, वरसगाव, वांजळवाडी, दिवळे.विमुक्त जाती अ : धानेप, वावेघर, कोलंबी, दापोडे, चिखलावडे खु. विमुक्त जाती अ महिला : निगुडघर, गुगुळशी, सांगवीतर्फे भोर.भटक्या जाती ब : हिरपोडी, किवत, राजघर, घोल, निवी, घोडखल.भटक्या जाती ब महिला : कोळवडी, भालवडी.भटक्या जाती क : सोनवडी, घिसर, बार्शीमाळ.भटक्या जाती क महिला : नांदगाव, करंदी बु, वेणुपुरी.भटक्या जाती ड : सुरवड, आसणी दामगुडा, माळेगाव, धावडी.भटक्या जाती ड महिला : कोंढावळे खुर्द, देवघर.इतर मागास प्रवर्ग : पाल बु, म्हाकोशी, बसरापूर, खानु, कुडली खु, सांगवी खु, वडगाव झांजे, कानंद, कामथडी, रुळे, रावडी, कारुंगण, निगडे बु, वरोती बु, ठाणगाव, कुर्तवडी, सोडे माथना, वडघर, कांजळे, सोंडे, हिरोजी, भोंगवली, म्हसखुर्द, वाठार हि. मा, अंगसुळे, घावर, पेंजळवाडी, कुरवटी.इतर मागास प्रवर्ग महिला : राजिवडी, दुर्गाडी, कुंड, पांगारी, उंबार्डे, हरिश्चंद्री, कांबेगी, कोंढवली, आंबवणे, अभेपुरी, मोहरी खुर्द, मोहरी, करंदी खु, चिखलावडे बु., माजगाव, नानावळे.सर्वसाधारण महिला : आंबाडे, दीडघर, दापकेधर, शेनवड गुढे, भट्टीवागदरा, पाल खुर्द, कर्नवडी, वरोडी बु, चऱ्हाटवाडी, माजगाव, आपटी, हातनोशी, माझेरी, सोडे, कार्ला, टेकपोळे, पोळे, चिरमोडी, कर्नावडी, नायगाव, कुडली बु, जोगवडी, हारपुड, निवंगण, मोरवाडी, ब्राम्हणघर वे. खो, एकलगाव, आंबेड, मांगदरी, पोम्बर्डी, फणशी, जांभळी, वरोडी खु.सर्वसाधारण खुला : लव्हेरी, पऱ्हर बु, वाकांबे, सांगवी बु, बोपे, पारवडी, केतकावणे, निगडे खु.