शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच

By admin | Published: May 05, 2014 1:09 PM

मुंबईतील कॅम्पा कोला या इमारतीच्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला असून घर खाली करण्यासाठी मूदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्पष्ट नकार दिला आहे.

ऑनलाइन टीमनवी दिल्ली, दि. ५ - मुंबईतील कॅम्पा कोला या इमारतीच्या रहिवाशांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला असून घर खाली करण्यासाठी मूदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्पष्ट नकार दिला आहे. आता ३१ मेनंतर या इमारतीवर कारवाई करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे शेकडो रहिवाशांवर बेघर होण्याची नामूष्की ओढावणार आहे. मुंबईतील वरळी येथे कॅम्पा कोला ही इमारत असून या इमारतीतील काही मजले बेकायदेशीररित्या बांधण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी या अनधिकृत मजल्यांवर महापालिकेतर्फे हातोडा मारण्यात येणार होता. मात्र या प्रकरणाची दखल घेत सुप्रीम कोर्टाने बांधकाम पाडण्यास ३१ मेपर्यँत स्थगिती दिली होती. सोमवारी या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. रहिवाशांनी घर खाली करण्यास ३१ मेनंतर मूदतवाढ द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ देण्यास नकार देत कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपल्यावर पुढील सुनावणी होईल असे स्पष्ट केले.Update ---