शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

सुरक्षेवरील आक्षेपानंतर राजीनामा

By admin | Published: June 12, 2015 4:05 AM

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेवर आक्षेप घेणारे भाजपचे नेते कैलाशनाथ भट यांनी बुधवारी राज्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला

जयपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेवर आक्षेप घेणारे भाजपचे नेते कैलाशनाथ भट यांनी बुधवारी राज्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी भट यांनी आपल्या पोस्टवर भागवत यांच्या सुरक्षेबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. माझ्या विधानावर आक्षेप घेतल्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.भागवत यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याबद्दल सोमवारी भट यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. परमपूज्य सरसंघचालकांना झेड प्लस सुरक्षा का देण्यात आली, त्यांनी ती स्वीकारली का, असा सवाल त्यांनी केला होता. सध्या काही शक्ती देशाला कमकुवत आणि अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सरसंघचालकांना देण्यात आलेली सुरक्षा देशाच्या दृष्टीने हिताचीच आहे, असेही ते फेसबुकवरील पोस्टवर म्हणाले. (वृत्तसंस्था)