शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

म्हाडाच्या दोन परीक्षांचा निकाल झाला जाहीर

By admin | Published: November 04, 2015 3:22 AM

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यापैकी दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल म्हाडाने

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यापैकी दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल म्हाडाने जाहीर केला आहे. रविवारी १ नोव्हेंबर रोजी अखेरच्या टप्प्यात झालेल्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कार्यकारी अभियंता (स्थापत्य), मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, उपअभियंता (स्थापत्य व विद्युत), सहायक विधी सल्लागार, विधी सहायक, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी, सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व विद्युत) या पदांची परीक्षा २0 आॅक्टोबरला घेण्यात आली, तर लघुटंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदांसाठी २५ आॅक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याचे, म्हाडाचे सचिव डॉ. बी.एन. बास्टेवाड यांनी सांगितले. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, वायरमन या पदांसाठीच्या परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.