शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

समृद्ध भारताचे स्वप्न मेक इन व्हिलेजमध्ये

By admin | Published: October 17, 2016 1:01 AM

खेडी संपन्न झाल्यास देश समृद्ध होईल. मेक इन व्हिलेज या संकल्पनेवर शेतकरी कंपन्यांनी काम केल्यास गावातील बेरोजगारी कमी होईल.

पुणे : खेडी संपन्न झाल्यास देश समृद्ध होईल. मेक इन व्हिलेज या संकल्पनेवर शेतकरी कंपन्यांनी काम केल्यास गावातील बेरोजगारी कमी होईल. सरकार अशा योजनेसाठी हवा तितका निधी द्यायला तयार आहे. मात्र या संकल्पनेसाठी देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग योग्यरीत्या करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळाच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी शनिवारी पुणे विद्यापीठातील आयुकाच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती. त्याचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कृषी आयुक्त विकास देशमुख, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद आकरे, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, सहकार पणन विभागाचे सहसचिव का. गो. वळवी, विभागीय सहनिबंधक संतोष पाटील उपस्थित होते. देशमुख म्हणाले, शेतकरी पिकवित असलेला बटाटा, शेंगदाण्याला बाजारभाव अगदी किरकोळ मिळतो. मात्र त्यापासून बनविलेले वेफर्स, खारे शेंगदाणे यांची किंमत मात्र मोठी असते. याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यानुसार आपल्या भागात अशा वस्तूंना कशी मागणी आहे, हे ध्यानात घेऊन उपपदार्थ तयार केले पाहिजेत. (प्रतिनिधी)