शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

उद्योग विभागावर खडसेंचा हल्लाबोल, आठ दिवसांत माहिती द्या; अध्यक्षांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:44 AM

एमआयडीसीने शेतक-यांच्या किती जमिनी मोकळ्या केल्या किती संपादित केल्या याची माहिती मी एक वर्षापासून मागतोय; पण मला ती दिली जात नाही, माहिती दडविली का जात आहे, असा संतप्त सवाल करीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज उद्योग विभागावर हल्लाबोल केला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : एमआयडीसीने शेतक-यांच्या किती जमिनी मोकळ्या केल्या किती संपादित केल्या याची माहिती मी एक वर्षापासून मागतोय; पण मला ती दिली जात नाही, माहिती दडविली का जात आहे, असा संतप्त सवाल करीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज उद्योग विभागावर हल्लाबोल केला.विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना खडसे म्हणाले की, सामान्य माणसाला माहिती अधिकारात माहिती दिली जाते; पण मला ती दिली जात नाही. आता तरी ही माहिती दिली जाईल का? अध्यक्षांनी सरकारला तसे निर्देश द्यावे.या वेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार हे खडसेंच्या मदतीला धावले. सत्तारूढ पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांना माहिती दिली जात नसेल तर बाकींचे काय, माहिती देण्याबाबत सरकार बोटचेपेपणा का करीत आहे, पाणी कुठे मुरतेय असा सवाल त्यांनी केला.ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी माहिती न देणाºया अधिकाºयाला दंड केला पाहिजे, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, एमआयडीसीच्या जमीन घोटाळ्यांवरून आता उद्योग खाते वादाच्या भोवºयात सापडले आहे. यावर, खडसे यांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी माहिती देण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी सरकारला दिले.