शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

भरतीच्या गुणदानात ‘हेराफेरी’

By admin | Published: May 23, 2016 4:38 AM

पोलीस पाटील, कोतवाल भरतीत निफाड प्रांत अधिकाऱ्याने घातलेल्या गोंधळाचे अनेक किस्से बाहेर पडू लागले असून, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गुणांकन करण्याच्या

नाशिक : पोलीस पाटील, कोतवाल भरतीत निफाड प्रांत अधिकाऱ्याने घातलेल्या गोंधळाचे अनेक किस्से बाहेर पडू लागले असून, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गुणांकन करण्याच्या पद्धतीत फक्त दहावी उत्तीर्णला प्राधान्य देताना पदवीधराला मात्र घरचा रस्ता दाखविल्याचेही उघडकीस आले आहे. एवढेच नव्हेतर चांगले गुणांकन मिळूनही ‘पर्सनालिटी’ म्हणजेच चेहरेपट्टी चांगली नसल्याचे कारण दाखवून एका महिला उमेदवाराला अपात्र ठरवित दुसरीची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती अधिकारात प्राप्त झालेले पुरावेच उमेदवारांनी ‘लोकमत’कडे सोपवून यासंदर्भात शासन दरबारी दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. नांदुर्डी येथील मीना कुंभार्डे या पदवीपात्र महिलेला अपात्र ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे ८० गुणांच्या लेखी परीक्षेत कुंभार्डे यांना ४९ गुण मिळाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुनीता सूर्यवंशी व आशा निकम यांना प्रत्येकी ४२ गुण मिळालेले असताना मुलाखतीतच निफाड प्रांत अधिकाऱ्याने गुणदानात हेराफेरी केल्याचे कुंभार्डे यांचे म्हणणे आहे. आशा निकम ही महिला फक्त दहावी उत्तीर्ण असून, तिला दहावीत ५० टक्क्याच्या आतच गुण मिळालेले असताना प्रांत अधिकाऱ्याच्या मेहेरबानीने थेट १६ गुण मुलाखतीत देण्यात येऊन तिला पात्र ठरविण्यात आले, तर सुनीता सूर्यवंशी ही महिलादेखील दहावी उत्तीर्ण व ५० टक्के गुण मिळालेले असताना त्यांना १४ गुण मुलाखतीत देण्यात आले.