शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य

By admin | Published: September 18, 2016 12:32 AM

मराठा मूक क्रांती मोर्चाच्या विरोधात प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केले

पुणे : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा मूक क्रांती मोर्चाच्या विरोधात प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत संभाजी ब्रिगेडने केले असून, मराठा समाज कोणत्याही समाजाविरोधात रस्त्यावर उतरलेला नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले. ब्रिगेडच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, कोपर्डी येथील घटनेनंतर राज्यभरातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून सरकार व यंत्रणांमधील रोष संवेदनशील मार्गाने व्यक्त करत आहे. हे लोण महाराष्ट्रभर पसरत आहे. मूक मोर्चाबाबत गैरसमज पसरवून दलित बांधवांना प्रतिमोर्चा काढण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातूनही दलित समाजातील बांधवनिंी मोर्चे काढू नयेत असे आवाहन केले आहे. विरोधात प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. >या पूर्वी आरक्षण मर्यादा वाढविण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही भूमिका घेतली असल्याने ब्रिगेडने या दोन्ही नेत्यांच्या भूमिकांचे स्वागत केले असल्याचे पत्र संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर आणि प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.