शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

सबनीस, मॉर्निंग वॉकला जात चला !

By admin | Published: January 07, 2016 2:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे वादात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना निनावी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे वादात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना निनावी फोनवरून धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी टिष्ट्वट करीत ‘सबनीस तुम्ही मॉर्निंग वॉकला जात चला’, असे म्हटले आहे. सनातनचा सबनीसांना हा सल्ला आहे की, गर्भित इशारा, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.सबनीस यांनी चारच दिवसांपूर्वी पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली होती. त्यांना यापूर्वीच उमरगा येथील कार्यक्रमामध्ये धमकीचे फोन आलेले होते. तसेच भाजपाचे खासदार अमर साबळे यांनीही सबनीस यांना संमेलनस्थळी पाऊल ठेवू न देण्याचा इशारा दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सनातनचे हे टिष्ट्वट म्हणजे सबनीस यांना घाबरवून सोडण्याचाच प्रकार आहे, असे मानले जाते. पूनाळकर यांनी मात्र या टिष्ट्वटकडे धमकी म्हणून पाहणे चुकीचे असल्याचे सांगून सबनीस यांनी प्रसन्न राहवे, यासाठी आपण त्यांना मॉर्निंग वॉकचा सल्ला दिला असल्याचे सांगितले.