शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

सैफी रुग्णालयाने केली इमानच्या बहिणीची तक्रार

By admin | Published: April 29, 2017 2:59 AM

जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इमान अहमदच्या उपचारांबाबत तिची बहीण शायमा आणि डॉक्टर यांच्यातील वाद-प्रतिवाद

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इमान अहमदच्या उपचारांबाबत तिची बहीण शायमा आणि डॉक्टर यांच्यातील वाद-प्रतिवाद आता विकोपाला पोहोचला आहे. इमान अहमदच्या उपचारांविषयी तिची बहीण शायमा डॉक्टरांचा सल्ला ऐकत नसल्याची लेखी तक्रार सैफी रुग्णालय प्रशासनाने व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात केली आहे. शायमच्या अशा वागणुकीमुळे इमानच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असेही रुग्णालय प्रशासनाने तक्रारीत म्हटले आहे.५०० किलो वजनाच्या इमानचे उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरचे वजन १७६ किलो एवढे आहे. चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार, इमानला नळीद्वारे आहार दिला जातो. मात्र डॉक्टरांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करीत शायमाने इमानला थेट मुखावाटे पाणी दिले. त्यामुळे शायमाच्या या वागणुकीले कंटाळलेल्या रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात तिच्याविषयी लेखी तक्रार केली. या तक्रारीत शायमा डॉक्टरांच्या उपचार पद्धतींचे उल्लंघन करत असल्याचे नमूद केले आहे.सैफी रुग्णालयाचे चिफ आॅपरेटींग आॅफिसर हुजैफा शेहाबी यांनी सांगितले की, डॉ.मुफ्फझल लकडावाला आणि त्यांच्या चमूने इमानवर केलेल्या उपचारांमुळे तिच्यात प्रचंड सुधारणा झाली आहे.इमानला दर दोन तासांनी नळीद्वारे आहार दिला जातो. याविषयी, शायमालाही पूर्ण कल्पना असून तरीही तिने थेट मुखावाटे इमानला पाणी दिले. दुसरीकडे शायमाने सैफी रुग्णालय प्रशासनाचे आरोप फेटाळले आहेत. ती म्हणाली, इमान पाणी पिऊ शकत नाही याविषयी डॉक्टरांनी कळविले नाही. इमानला पाणी हवे होते. म्हणून मी तिला पाणी दिले.यात माझाी काहीही चूक नाही. (प्रतिनिधी)