शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
3
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
4
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
5
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
6
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
7
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
8
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
9
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
11
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
12
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
13
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
14
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
15
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
16
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
17
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
18
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
19
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
20
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण

मानवतेसाठी संतांनी सत्त्व पेरले

By admin | Published: May 09, 2016 12:24 AM

महाराष्ट्राच्या मातीत विविध जाती-धर्मांतील संत होऊन गेलेत; परंतु विश्वाची मानवता जपण्यासाठी त्यांनी सत्त्व पेरले. आईचे श्रेष्ठत्व कधीही नाकारता येऊ शकत नाही

निगडी : महाराष्ट्राच्या मातीत विविध जाती-धर्मांतील संत होऊन गेलेत; परंतु विश्वाची मानवता जपण्यासाठी त्यांनी सत्त्व पेरले. आईचे श्रेष्ठत्व कधीही नाकारता येऊ शकत नाही, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.माऊली ज्येष्ठ नागरिक संघ व तुळजामाता मित्र मंडळाच्या वतीने आकुर्डीत आयोजित केलेल्या १२व्या माऊली व्याख्यानमालेचे ‘आजचा युवक’ या विषयावर पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे संस्थापक वा. ना. अभ्यंकर होते. या वेळी माजी नगरसेवक धनंजय काळभोर, हभप किसनमहाराज चौधरी, कार्याध्यक्ष मोहन कर्जुले, प्रमुख समन्वयक बाबूराव इंगवले, खजिनदार नागेश तितर आदी उपस्थित होते.व्याख्यानमाला म्हणजे वृद्धांना तरुण होण्याची संधी असते. कार्यक्रमापेक्षा मनाचे उद्घाटन आवश्यक आहे. मन उघडे ठेवून व्याख्यान आत्मसात करणे गरजेचे आहे. पाण्याची शुद्धता क्लोरिन करते; तसेच मनाची शुद्धता व्याख्यानातून होत असते, असे वा. ना. अभ्यंकर यांनी अध्यक्षस्थानी बोलताना म्हणाले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाल व ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन मान्यवरांचा सत्कार झाला. या वेळी हभप किसनमहाराज चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत गळगट्टे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)