शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

बेस्ट कामगारांचा पगार २० जूनला

By admin | Published: June 16, 2017 1:37 AM

आर्थिक संकटामुळे गेले काही महिने बेस्ट कामगारांना रडतखडत पगार देणाऱ्या बेस्टने या वेळेस मात्र तजवीज केली आहे. त्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आर्थिक संकटामुळे गेले काही महिने बेस्ट कामगारांना रडतखडत पगार देणाऱ्या बेस्टने या वेळेस मात्र तजवीज केली आहे. त्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार २० जूनपर्यंत त्यांच्या हातात पडणार आहे. त्यामुळे गेले काही महिने पगार मिळण्याची शाश्वती नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कर्जाचा डोंगर वर्षागणिक वाढतच असल्याने कामगारांचा पगार देण्यासाठीही बेस्ट उपक्रमाकडे पैसे नाहीत. आतापर्यंत कर्ज काढून दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत बेस्ट कामगारांना पगार मिळत होते. मात्र कर्जाचा डोंगर वाढतच असल्याने पगाराची तारीख २० वर पोहोचली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळेल याची शाश्वतीच राहिलेली नाही. त्यात सतत कर्ज घेऊन बेस्टची आर्थिक पत कमी झाल्याने बँकांकडूनही कर्ज मिळणे कठीण झाले आहे. बेस्टला वाचवण्यासाठी आराखडा तयार करणारे तत्कालीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली झाल्याने हा विषय लांबणीवर पडल आहे. मात्र बेस्टने पैशांची जमवाजमव आधीच सुरू केल्याने कामगारांना २० जूनपर्यंत पगार मिळेल, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ म्हणाले.