शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची विक्री

By admin | Published: February 14, 2017 3:51 AM

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री करणाऱ्या अंधेरीतील संदीप माखेचा यांच्यासह नऊ जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री करणाऱ्या अंधेरीतील संदीप माखेचा यांच्यासह नऊ जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण न्यायालयाच्या आदेशाने दाखल केले असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्याच्या रतनजी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टचे निखिल माखेचा यांच्या ट्रस्टची जमीन भार्इंदरपाडा भागात आहे. याच जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून घोडबंदर रोडवरील भार्इंदरपाड्यातील जुना सर्व्हे क्र. २६७, हिस्सा क्रमांक १, नवीन सर्व्हे क्रमांक ५५ आणि हिस्सा क्रमांक १ येथील जमीन संदीप माखेचा, सनम शेख, प्रमोद पाल, प्रमोद जाधव, अरविंद गुप्ता, राजकुमार सिंग, रासपाल मिश्रा आणि रत्नेश पाठक तसेच एफएम टच कंपनी अशा नऊ जणांनी विक्री केली. तसेच शासकीय यंत्रणेलाही याबाबतची खोटी माहिती दिली. हा प्रकार आॅक्टोबर २०१५ ते १२ फेब्रुवारी २०१७ या दरम्यान घडला. याप्रकरणी निखिल माखेचा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेची दखल घेऊन ठाणे न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाला दिले. त्यानुसार, याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. ढेमरे हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)